Monday, July 21, 2008

भास- कर्णभार-

हतोपी लभते स्वरगम जीत्वा तु लभते यश:|
उभे बहुमते लोके नास्ती निष्फलता रणे||

मेघदूत - कालीदास :

एका यक्षा कडूनी घडला आत्म्कार्यात दोष
वर्शान्त स्त्री वीरह जड़ दे शाप त्याला धनेश
त्याने लुप्तप्रभ वसत तो राम्गीर्याश्रमात
सीतास्नाने उदक जीथले पूत झआडी निवांत ||१||
------------------------------------------
प्रेमी कांता विराही अचली घालवी मास काही
गेले खाली सरुनी वलय स्वर्ण हस्ती न रही
आशाढाच्या प्रथम दिनी तो मेघ शैलाग्री पाहे
दंताघाते तटी गज कुणी भव्यसा खेलताहे ||२||
-------------------------------------------

Sunday, July 20, 2008

Now doing research on:

१) रामायण
२) चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण

Research Papers presented by me in various conferences.

१) संस्कृत साहित्यात उमटलेले शंकराचार्यांच्या अद्वैत्वादाचे प्रतिबिम्ब.
२) भासाच्या दोन शोकांतिका आणी शेक्स्पिएर्च्या दोन शोकांतिका : साम्य व फरक.
३) पुराणातील विश्वाची उत्पत्ती.

KANA

ओलखलत का सर मला?
पावसामध्ये आला कोणी
कपडे होते कर्दमलेले
अन केसांवारती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली
गेली घरट्यात राहून

माहेरवाशिन पोरीसारखी चार दिवस राहिली
मोकळ्या हाती जाईल कशी
बायको मात्र वाचली
बायकोला संगे घेउन सर
आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,चिखलगाल काढतो आहे

खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नको सर मला
जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसते लढ म्हणा ......

---------कवी कुसुमाग्रज