Saturday, August 23, 2008

Gadha:

Ek Gadha:- Yaar mera malik mujhe bahut maarta hai.

Dusara Gadha:- To tu bhag kyu nahi jata.

Pehla Gadha:- Bhag to jata.. par yahan future bada bright hai ......
malik ki khoobsurat beti jab shararat karti hai to malik kahta hai,
"Teri shaadi gadhe se kar dunga...!"

Bas isi ummeed me baitha hoon.....

शाळा...

ढमढेरे सर : काय रे टिमक्या, शाळेला उशीर का झाला?
टिमक्या (गंभीर चेहरा करत) : काय करणार, सामाजिक नियमांचं पालन करत होतो.
ढमढेरे सर : कसला नियम!?
टिमक्या : अहो, शाळेच्या बाहेर बोर्ड नाही का लिहिलाय, पुढे शाळा आहे... हळू जा!

मैत्री-

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात...

Thursday, August 21, 2008

सगळे बघतात

जेव्हा तुम्ही रडता तुमचे अश्रू कोणी बघत नाही जेव्हा तुम्ही चिंतेत असता तुमची वेदना कोणी बघत नाही जेव्हा तुम्ही आनंदी असता तुमचं हसू कोणी बघत नाही............पण, एखाद्या फाकडू छोकरीबरोबर एकदा नुसते फिरायला जा...च्यामारी, सगळं जग बघतं तुम्हाला!!!!

एसेमेस फिरकी

विल्यम शेक्स्पीयर म्हणाला होता...
...
नाही, मला काहीच नाही म्हणाला तो! तुम्हाला काही बोलला होता का?

प्रेमाचे भविष्य

त्वरा करा!
तुमच्या प्रेमाचे अचूक भविष्य जाणून घ्या.
टाइप करा 'माय लव्ह'...
पुढे एक स्पेस सोडून आपल्या प्रेयसीचे नाव लिहा...
... हा एसेमेस आपल्या बायकोच्या मोबाइल नंबरवर सेण्ड करा आणि तिच्याकडून जाणून घ्या तुमच्या प्रेमाचे अचूक भविष्य!!!!!

प्रेमाचे भविष्य

त्वरा करा!
तुमच्या प्रेमाचे अचूक भविष्य जाणून घ्या.
टाइप करा 'माय लव्ह'...
पुढे एक स्पेस सोडून आपल्या प्रेयसीचे नाव लिहा...
... हा एसेमेस आपल्या बायकोच्या मोबाइल नंबरवर सेण्ड करा आणि तिच्याकडून जाणून घ्या तुमच्या प्रेमाचे अचूक भविष्य!!!!!

एक दिवस असा होता की............................

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

Wednesday, August 20, 2008

बेधुंद मनाच्या लहरी

वयात येता स्वप्ने पड़ती दिवस रात्रि
शंका नसते उगाच असते स्वप्नांची खात्री
हे कॉलेज अमुची काशी हा नाका पंढरी
अंगात जोश जल्लोष इथे बेहोश आम्ही अंतरी
बेधुंद मनाची लहर लहरींच्या होती लाटा
लाटा होतात कहर किनारा शोधिती हजार लाटा
बेधुंद मनाची लहर

आयुष्याचा फेकून फासा रोज़ कुणा पड़ती सहा
कधी चढावे शिडी तर कधी साप भयानक गिलती पहा
चढ़ती अस्त्ये खिशाला कड़की अस्त्ये
बघता बघता सारे तस असते
तुलाच नशीबांचे सलाम करती सोडून टाका

बेधुंद मनाची लहर....

नाव नसलेली कविता

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी

Thursday, August 7, 2008

हसा लेको!!!!!!!!!

Why Bill Gates decides to Sell OFF Microsoft ???



Letter from Banta Singh to Mr. Bill Gates




Subject: Problems with my new computer



Dear Mr. Bill Gates,



We have bought a computer for our home and we have found some problems, which I want to bring to your notice.



1. There is a button 'start' but there is no 'stop' button. We request you to check this.

2. One doubt is there any re - scooter' is available in system? I find only 're-cycle', but I own a scooter at my home.

3. There is 'Find' button but it is not working properly. My wife lost the door key and we tried a lot trace the key with this 'find' button, but was unable to trace. Please rectify this problem.

4. My child learnt 'Microsoft word' now he wants to learn 'Microsoft sentence', so when you will provide that?

5. I bought computer, CPU, mouse and keyboard, but there is only one icon which shows 'My Computer': when you will povide the remaining items?

6. It is surprising that windows says 'MY Pictures' but there is not even a single photo of mine. So when will you keep my photo in that.

7. There is 'MICROSOFT OFFICE' what about 'MICROSOFT HOME' since I use the PC at home only.

8. You provided 'My Recent Documents'. When you will provide 'My Past Documents'?

9. You provide 'My Network Places'. For God sake please do not provide 'My Secret Places'. I do not want to let my wife know where I go after my office hours.

Regards,
Banta

Last one to Mr. Bill Gates:
Sir, how is it that your name is Gates but you are selling WINDOWS?