Wednesday, August 20, 2008

बेधुंद मनाच्या लहरी

वयात येता स्वप्ने पड़ती दिवस रात्रि
शंका नसते उगाच असते स्वप्नांची खात्री
हे कॉलेज अमुची काशी हा नाका पंढरी
अंगात जोश जल्लोष इथे बेहोश आम्ही अंतरी
बेधुंद मनाची लहर लहरींच्या होती लाटा
लाटा होतात कहर किनारा शोधिती हजार लाटा
बेधुंद मनाची लहर

आयुष्याचा फेकून फासा रोज़ कुणा पड़ती सहा
कधी चढावे शिडी तर कधी साप भयानक गिलती पहा
चढ़ती अस्त्ये खिशाला कड़की अस्त्ये
बघता बघता सारे तस असते
तुलाच नशीबांचे सलाम करती सोडून टाका

बेधुंद मनाची लहर....

No comments: