Friday, October 24, 2008

प्रेम

"प्रेम हे कधीच बाह्या गोष्टिन्वर अवलंबुन नसत. प्रीती एका हृदयातून उगम पावणारी आणि दुसर्या हृदयाला जाऊन मिळणारी महनदि आहे.ज्या दिवशी कुठलही माणूस आपल होत, त्याच दिवशी त्याच्या गुणांचा आणि अवगुणांचा मनुष्याच्या मनातला हिशोब संपतो. मागे राहते ती केवळ निरपेक्ष प्रीती !
परमेश्वराची पूजा करताना त्यान आपल्याला काय दिल आहे आणि काय दिल नाही याचा आपण कधी हिशेब करतो का ?
प्रेम म्हणजे मानवान मानवाची केलेली पूजा आहे."

No comments: